E-varta

महाराष्ट्र पाऊस : मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती”

  मागील चार दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांना अक्षरशः झोडपून काढलंय. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत हवामान विभागामार्फत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.      शाळांना सुट्टी जाहीर  मुसळधार पडणाऱ्या पावसाने राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झालेली असून हवामान विभागामार्फत अजूनही काही … Read more